केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त
सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रूपयांना स्वस्त होणार असल्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार असून ९ कोटीहून अधिक लाभार्थी असलेल्या प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती गॅस सिलेंडर (१२ सिलेंडर ) २०० रुपये सबसिडीची घोषणा ही आज अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.
२६ नोव्हेंबर भारतीय भारत का संविधान संविधान दिन आपलं संविधान, आपला अभिमान !
'शिक्षण मंडळ भगूर' नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव, ता. चांदवड, जि. नाशिक. भाटगाव : भगूरच्या शिक्षण...











