loader image
[ays_poll id=7]

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा ; पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त

May 21, 2022


केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त
सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रूपयांना स्वस्त होणार असल्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार असून ९ कोटीहून अधिक लाभार्थी असलेल्या प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती गॅस सिलेंडर (१२ सिलेंडर ) २०० रुपये सबसिडीची घोषणा ही आज अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.


अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.