मेष :- व्यावसायात एखादी चांगली घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल
वृषभ :- छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल.
मिथुन :- विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. प्रगतीला चांगला वाव मिळेल.
कर्क :- हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल.
सिंह :- व्यावसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत.
कन्या :- कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. धावपळ लाभदायक ठरेल.
तूळ :- आपल्याच मुद्यावर अडून राहाल. उगाचच एखादी चिंता सातवेल.
वृश्चिक :- गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल.
धनू :- धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
मकर :- कामावर अधिक निष्ठा ठेवावी, कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कुंभ :- संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका.
मीन :- प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.




