loader image
[ays_poll id=7]

राज्यस्तरीय रोइंग स्पर्धेत नाशिकच्या ३ खेळाडुंना सुवर्ण पदक

May 22, 2022

महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोइंग चॅम्पियनशिप मध्ये नाशिकच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले आहे. या स्पर्धा १९ ते २२ मे या कालावधीत पुणे येथील रोइंग नोड येथे संपन्न झाल्या, स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ५०० मी सिंगल आणि डबल स्कल प्रकारात नाशिकच्या दत्तू भोकनळ स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.
याबाबत अधिक माहिती देताना दत्तू भोकनळ स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे संचालक अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांनी सांगितले कि, अवघ्या तीन महिन्याच्या सरावाच्या जोरावर इन्स्टिट्यूटमधील कृष्णा रवींद्र शेळके (सिंगल स्कल), धनंजय सुभाष निकम (डबल स्कल), पंकज विश्राम वाढ (डबल स्कल) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आता त्यांची निवड जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या चॅलेंजर नॅशनल चॅम्पियनशिप साठी झाली आहे.

त्याबद्दल नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ साहेब, जिल्हा  क्रीडा अधिकारी नाशिक राजेश बागुल सर, महाराष्ट्र रोईंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णकांत हेबळेकर सर , सरचिटणीस संजय जी वळवी सर , कै. वंदना कुंडलिक बोऱ्हाडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अश्विनी बोऱ्हाडे. तसेच सरचिटणीस श्रीकृष्ण बोऱ्हाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.