नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
दरेगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात संपन्न.
दरेगाव (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न...











