नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
सोन्याचे भाव पुन्हा ६० हजार पार, चांदीही तेजीत – दिवाळीत सोने ६५००० होणार?
मजबूत जागतिक संकेतांमुळे, बुधवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ५०० रुपयांनी...











