नाशिक लोकशाही न्युज च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनमाड शहरप्रमुख माधव शेलार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस ्कृतिक क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी व कार्य ासाठी नाशिक लोकशाही न्युज तर्फे गौरविण्यात आले. माधव शेलार यांचा दिंडोरी मतदार संघाचे संपर्कप्रमुख जयंतभाई दिंडे, माजी आमदार जगन्नाथरावजी धात्रक, जिल्हाउपप्रमुख संतोषभाऊ बळीद, विधानसभा संघटक संतोषभाऊ जगताप, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, जिल्हा समन्वयक सुनिल पाटील, नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, नगरसेवक विनय आहेर, समाज सेवक विलास कटारे, वसंत नागरे, राजू वाघ, चेतन सांगळे, युवा त ालुका अधिकारी सनी फसाटे, अनिल दराडे, संजय कटारे, इरफान शेख, राजाभाऊ कासार, पप्पु सुर्यवंशी, राज ू सांगळे, अनिल सापनर, विवेक परदेशी, किशोर कदम, अम ोल वाडेकर, मोहसिन शेख, दिपक थोरे, बाळा सनासे तसेच नांदगाव तालुका शिव सेना, युवासेना, महिला पदाधिकारी व समस्त शिवसैनिक यांच्यातर्फे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.