नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
बघा व्हिडिओ – मनमाड आणि नांदगाव येथील आमदार कांदे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष
मनमाड आणि नांदगाव येथील आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयात निवडणूक आयोगाने दिलेल्या...











