नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
जिल्हा परिषद नाशिक करणार विद्यार्थ्यांमधून ” सुपर ५० ” ची निवड
अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांना मिळणार CET/JEE चे धडे नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेकडून ग्रामीण...











