मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ‘सारथी’च्या आढावा बैठकीत त्यांनी हि माहिती दिली.
आनंद बोथरा यांच्या वतीने आश्रमशाळेत फराळ वाटप
ज्या समाजात आपला जन्म झाला आहे, त्या समाजाचं आपण काहीतरी देण लागतो, या भावनेने मनमाड येथील आनंद...











