नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
विविध मागण्यांसाठी सीआरएम एस चा मोर्चा
केंद्रीय इंजिनिअरिंग रेल्वे वर्कशॉपमध्ये कामगारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल...











