नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
आदि स्ट्रायकर्स ठरला अंडर 17 टर्फ टुर्नामेंट सीजन 02 विजेता संघ. जबरदस्त संघ उपविजेता.
रोटरि क्लब व भुमी क्रिकेट ॲकॅडमी यांच्या माध्यमातुन अंडर 17 टर्फ टुर्नामेंट पार पडला ज्यात आदि...











