नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
मनमाड महाविद्यालयात जनरल बिपीन रावत यांना भावपुर्ण श्रध्दांजली
मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड व 50 महाराष्ट्र...


