Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

उपकार्यकारी अभियंता वाटपाटे, यांना नांदगाव मनसे शहराध्यक्ष प्रदीप थोरात यांचा आंदोलनाचा इशारा !

Dec 10, 2021

नांदगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी, आलेला घास पावसाने ,हिरावून घेतलेले पीक वाया गेले ,असल्याने शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडला असून, आता शेतकरी बांधव परत उभा राहिला असता, आता त्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास, आपण दिलेला वीज पुरवठा खंडित करून ते पीक देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे .आपण दिलेला वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी राजा आर्थिक अडचणीत सापडला असून, त्यांचा वीज पुरवठा आपण सुरळीत करावा ,जर नांदगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांचे वीज पुरवठा खंडित केल्याने आत्महत्त्या ,केली तर यास आपण व आपले महामंडळ जबाबदार राहील ,आपण योग्य ती दखल न घेतल्यास आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू याची नोंद घ्यावी. असा इशारा नांदगाव मनसे शहराध्यक्ष प्रदीप थोरात, व नांदगाव तालुका अध्यक्ष दीपक म्हस्के, यांनी दिला.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]