नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
नाशिकमध्ये पर्यावरणपूरक ‘गो ग्रीन कॅब’ चा शुभारंभ !
देशात सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणून दिल्ली शहर कायम चर्चेत राहिले आहे, जगात सगळीकडे होणारे...


