राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
सोन्याप्रमाणे आता चांदीलाही हॉलमार्किंग?
चांदीच्या वाढत्या किमती आणि मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकार एक महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी करत...











