राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
खेलो इंडिया स्पर्धेसाठी मनमाड च्या खेळाडूंची निवड
इंदोर मध्यप्रदेश येथे होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी श्री गुरु गोविंद सिंघ हायस्कुल...











