मेष : व्यवसायात वाढ होईल. गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय मार्गी लागतील.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सहकार्याची अपेक्षा नको.
मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात वाढ होईल.












