राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
के आर टी स्कूल मध्ये प्लास्टिक बंदी उपक्रम राबविण्यात आला.
दिनांक 10 डिसेंबर 2022 के आर टी स्कूल मध्ये आयोजित प्लास्टिक पुन॔वापर चळवळ या कार्यक्रमाप्रसंगी...











