loader image
[ays_poll id=7]

गिरणारे येथे भगवान बुद्ध मूर्ती स्थापना तसेच वाचनालयाचे उद्घाटन

May 26, 2022

गिरणारे ता. देवळा, जिल्हा नाशिक येथे २२ मे २०२२ रोजी भगवान गौतम बुद्ध मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. पंचशील ध्वजारोहन माजी पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय अपरांती साहेब यांचे हस्ते तर विधिवत पूजन भंते बोधीपाल यांचे हस्ते करण्यात आले. तसेच भंते बोधीपाल यांनी फित कापून विहार प्रवेश करण्यात आला आणि त्यानंतर डॉक्टर संजय अपरांती व भंते बोधीपाल यांचे हस्ते मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच विहारामध्ये सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन द्रौपदाबाई कारभारी पवार यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरनारेच्या सरपंच श्रीमती मंदाकिनी ताई ईश्वर पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान दादाभाऊ महाले, पत्रकार आयु गौतम कर्डक, भारतीय बौद्ध महासभेचे माजी येवला तालुका अध्यक्ष आयु म्हसु पगारे, समता सैनिक दलाचे मेजर आयु हिरामण अहिरे, हे होते आणि विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा देवरे, संचालक दादाजी खैरनार, उपसरपंच रत्नाताई गाढे, पोलीस पाटील अनिल वाघ, ग्रामपंचायत सदस्य तुळसाबाई पवार, माजी उपसरपंच ईश्वर पाटील, सुदाम धनजी खैरनार, चंद्रकांत वाघ, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु गौरव पवार, संरक्षण सचिव आयु हरेश पगारे, बौद्धाचार्य राजू पगारे हे होते तर ठमा सखाराम पवार, कारभारी शिवराम पवार, निंबा चंदा पवार, मधुकर उमा पवार, पुंडलिक पवार, कैलास पवार, दीपक प्रभाकर पवार, नाना पवार, वाल्मीक पवार, धर्मा पवार, समाधान शिवराम पवार, मोहन पवार, विजय केदारे, साहेबराव पवार, सोमनाथ हिरे, आत्माराम खंडीझोड, समाधान पवार, अजय पवार, ईश्वर पवार, सतीश पवार,कुणाल पवार, आदेश पवार व हिरामण कारभारी पवार यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला, तर सूत्रसंचालन आयु. वाल्मीक कारभारी पवार यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.