loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २७ मे २०२२ !

May 27, 2022


मेष :- उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

वृषभ :- इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.

मिथुन :- वादाचे प्रसंग उद्भवू शकता. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे.

कर्क :- संयमी भूमिका घ्यावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.

सिंह :- सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे.

कन्या :- तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल.

तूळ :- घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल.

वृश्चिक :- आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.

धनू :- घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका.  चांगला आर्थिक लाभ संभवतो.

मकर :- नवीन विचारांना चालना द्यावी. भविष्याची चिंता करत बसू नका.

कुंभ :- आपल्या मतावर ठाम राहावे. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मीन :- व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल.


अजून बातम्या वाचा..

.