नांदगाव येथील श्री.एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट च्या संस्थापिका व संस्थेचे चेअरमन श्री.सुनीलकुमारजी कासलीवाल यांच्या मातोश्री श्रीमती कमलाकाकीजी माणिकचंद कासलीवाल यांचे आज संध्याकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांचा निधनाने कासलीवाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परमेश्वर कासलीवाल परिवाराला दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रभुचरणी प्रार्थना.श्रीमती कमलाकाकींना भावपूर्ण श्रद्धांजली
श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड नाम ,जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन
मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी...










