लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आज महात्मा फुले जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. क्लब चे मा.अध्यक्ष लायन राजेंद्र देवराम माळी यांनी म.फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी क्लब च्या अध्यक्षा ला.वैशाली वाणी,सेक्रेटरी रेखा येणारे,खजिनदार ला.सुचेता खताळ, क्लब च्या माजी अध्यक्षा ला.पुष्पाताई मतकर,सौ.गायकवाड मॅडम, ला.सुनिता डघळे ,ला.सोमनाथ चिंचोरे आदि सभासद हजर होत.
प्रकृती स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन उत्साहात संपन्न
मनमाड : प्रकृती स्कूलमध्ये दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कलात्मक, सांस्कृतिक आणि सर्जनशील...











