Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड नगरपालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

May 28, 2022

मनमाड नगरपरिषदेत  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
   याप्रसंगी नगरपरिषदेचे
कार्यालय अधीक्षक श्री. अशोक पाईक, लेखाधिकारी श्री. नाना जाधव, बाबासाहेब दराडे, मिलिंद पुरंदरे,संजय गवळी,रंगनाथ चकोर, सुरेश राऊत, संजय आरोटे, रईस शेख, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]