loader image
[ays_poll id=7]

मल्हारवाडी जवळ कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडस गतप्राण

May 28, 2022

नांदगाव शहरातील मल्हारवाडी जवळील दहेगाव फाटा जवळ कुत्र्याच्या हल्ल्यात  एका हरणांच्या पाडासाचा मृत्यू झाला .
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
शहरातील मल्हारवाडी जवळील डोंगर परिसरात हरणांचे कळप पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्ती कडे पाणी पिण्यासाठी येत असतात.. हरणांच्या कळपातील एका पाडसा वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला त्यात गंभीर जखमी झालेल्या पाडसाची स्थानिक नागरिकांनी व सर्पमित्र विजय बडोदे यांनी त्याची सुटका केली . मात्र त्या पाडसाचा मृत्यू झाला. सर्पमित्र बडोदे यांनी वनविभागाला ताबडतोब दुरध्वनीवरुन सदर या घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभाग कर्मचारी संतोष दराडे यांच्या ताब्यात पाडसाला देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.