प्रतिनिधी(अजय सोनवणे) : राज्यात मान्सून यायला अवघे काही दिवस शिल्लक असताना नाशिक जिल्ह्यातील काही भागात काल पासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे,आज चार वाजेच्या सुमारास चांदवड शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना यामुळे वेग येणार आहे
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण
मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...









