प्रतिनिधी(अजय सोनवणे) : राज्यात मान्सून यायला अवघे काही दिवस शिल्लक असताना नाशिक जिल्ह्यातील काही भागात काल पासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे,आज चार वाजेच्या सुमारास चांदवड शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना यामुळे वेग येणार आहे
राशी भविष्य : ७ जुलै २०२३ – शुक्रवार
मेष : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य...









