प्रतिनिधी(अजय सोनवणे) : राज्यात मान्सून यायला अवघे काही दिवस शिल्लक असताना नाशिक जिल्ह्यातील काही भागात काल पासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे,आज चार वाजेच्या सुमारास चांदवड शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना यामुळे वेग येणार आहे
कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी
नांदगाव सोमनाथ घोंगाणे कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालय पिंपरखेड येथे ज्ञान ज्योती सावित्रीमाई...











