loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ३ जून २०२२ !

Jun 3, 2022


मेष :- तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत.

वृषभ :- धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील.

मिथुन :- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे.

कर्क :- एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका.

सिंह :- नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.

कन्या :- व्यापरीवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.

तूळ :- घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे.

वृश्चिक :- दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी.

धनू :- अचानक धनलाभ संभवतो. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल.

मकर :- गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या.

कुंभ :- खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन :- व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल.


अजून बातम्या वाचा..

.