loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ४ जून २०२२ !

Jun 4, 2022


मेष :- काही धार्मिक विधींनी मनाला शांती मिळेल. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

वृषभ :- नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल.

मिथुन :- जुनी उधारी वसूल होईल. भावंडांची चांगली मदत होईल.

कर्क :- हातातील काम फलदायी असेल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

सिंह :- प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल.

कन्या :- बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी.

तूळ :- मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे.

वृश्चिक :- अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे.

धनू :- कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे.

मकर :- चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा.

कुंभ :- समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे.

मीन :- मेहनतीला मागे हटु नका. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. संयमाने कामे करावीत.


अजून बातम्या वाचा..

.