loader image
[ays_poll id=7]

वंजारी समाज फाऊंडेशन तर्फे मुंडे यांना अभिवादन

Jun 4, 2022

वंजारी समाज फाउंडेशन 3 जून शुक्रवार रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका व मनमाड शहर येथील नेताजी सुभाषचंद्र नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व समाज बांधव तसेच ओबीसी समाज बांधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री रंगनाथ रामभाऊ दरगुडे, नाशिक जिल्हा माजी उपाध्यक्ष श्री निलेश शंकर भाबड नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र बुरुकुल,नांदगाव तालुका अध्यक्ष श्री अक्षय मुकुंद लहामगे त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी आणि देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य मनमाड शहर अध्यक्ष श्री योगेश गवळी उपस्थित होते. पुण्यतिथी निमित्त गोरगरिबांसाठी फळ वाटप करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.