ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे संघटक सचिव सागर साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सेंट झेवियर्स वस्तीगृह मनमाड येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सेंट झेवियर्स वस्तीगृह चे अधिक्षक ब्रदर वेन्सिल,कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, विनोद खरे, सुमित अहिरे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.
मनमाडला वीज कंपनी विरोधात मध्यरात्री सर्वपक्षीय आंदोलन
शहर परिसरात उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचल्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढवून विजेचा...











