loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ७ जून २०२२ !

Jun 7, 2022


मेष :- समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते.

वृषभ :- अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. नवीन करार पूर्णत्वास जाईल.

मिथुन :- निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते.

कर्क :- व्यावसायिक प्रगती करता येईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

सिंह :- आत्मविश्वास वाढीस लागेल. वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल.

कन्या :- आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा.  एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल.

तूळ :- बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल.

वृश्चिक :- काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. काहींना काही लाभ मिळेल.

धनू :- फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते.

मकर :- अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांशी तडजोड करु नये.

कुंभ :- तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मीन :- जुनी कामे मार्गी लागतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.


अजून बातम्या वाचा..

.