loader image
[ays_poll id=7]

कला क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्री देविदास शिवराम हिरे यांचा गौरव

Jun 9, 2022

इंडिपेंडंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी टीचर्स युनियन महाराष्ट्र राज्य( इस्तू) तर्फे नवव्या वर्धापन दिनानिमित्त कलाक्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल कलाशिक्षक श्री. देविदास शिवराम हिरे (नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड जि. नाशिक.) यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०२२ देऊन गौरवण्यात आले.
दि.८ जून २०२२ रोजी प. सा. नाट्यगृह, नासिक. येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात मा.आमदार सुधीरजी तांबे. (विधान परिषद नाशिक विभाग) मा. मच्छिंद्रजी कदम साहेब. (शिक्षणाधिकारी जि. प. माध्यमिक,नाशिक.)
मा. जे. एस. पाटील., मा. राज पानसरे., मा. गंगाधर अहिरे., मा.अमोल बागुल., मा. सी. डी. भारमल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री.रोहितजी गांगुर्डे (अध्यक्ष इस्तू संघटना) मा.श्री. सुहास पवार. मा.श्री. रामचंद्रजी जाधव साहेब.( माजी शिक्षण उपसंचालक नाशिक)
तसेच कार्यक्रमाचे सेलिब्रिटी गेस्ट सुप्रसिद्ध हास्य कवि मा.श्री. मिर्झा बेग. या मान्यवरांच्या शुभहस्ते कलाशिक्षक श्री. देविदास हिरे त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
.