शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एका कट्टर शिवसैनिकाने २०१३ पासून तब्बल ६ कोटी ७५ लाख वेळा प्रभू श्री रामाचे नामस्मरण करत आपल्या वहीत नोंद केली आहे. जालना जिल्ह्यातील पांघरी येथील या निष्ठावंत शिवसैनिकाचे नाव आहे श्री अंकुश वाघ. काल औरंगाबाद येथे काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत फाटक्या कपड्यात आलेल्या ह्या शिवसैनिकाने सर्वांचेच लक्ष वेधले.
महादेव मंदिरात दर्शनास आलेल्या महिला भक्तांना रुद्राक्ष भेट
नांदगांव : मारुती जगधने आमदार सुहास कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव...










