Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एम.डी.काळे इंग्लिश मीडियम स्कूल तांदुळवाडी येथे फेस्टिवल चे आयोजन

Mar 7, 2024

नांदगाव – सोमनाथ घोंगाणे

एम.डी .काळे पब्लिक स्कूल, तांदुळवाडी येथे फेस्टिवल चे आयोजन करयात आले . या फेस्टीवल चे यंदा ९ वे वर्ष असून आहे . यशस्वीरीत्या पार पडले. वेगवेगळ्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या उपस्थित एम.डी .काळे चे संस्थापक दिनेश काळे सर व प्राचार्य श्रीमती नेहा काळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाला अतिथी म्हणून दिनेश माधवराव काळे (चेअरमन ),माधवराव दामोदर काळे (व्हाईस चेअरमन ),लताबाई माधवराव काळे (सेक्रेटरी ), विजय काळे (डायरेक्टर ),आबासाहेब काळे (डायरेक्टर ) , सौ. नेहा दिनेश काळे ( प्रिन्सिपल),नानू कवडे, माणिक आहेर इ.शाळेमध्ये राबविल्या गेलेल्या स्पर्धेचे ,तसेच नॅशनल ओलंपियाड परीक्षा पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमात पालकांनी प्रेक्षक म्हणून उस्फुर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर सुरसे सर यांनी केली व स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन श्रीमती .साक्षी अहिरे , वंदना इंगोले ,मनीषा डोखे, रोशनी ठेंगे यांनी केले .आज या वेगळ्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करत संस्थापक श्री .दिनेश काळे सर व प्राचार्य श्रीमती .नेहा काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले हा कार्यक्रम उत्तमरीत्या श्रीमती .साक्षी अहिरे, वंदना इंगोले ,मनीषा डोखे, रोशनी ठेंगे, ज्ञानेश्वर सुरसे ,प्रभाकर आहेर , ज्योती बोरसे, प्राजक्ता काकळीज, अर्चना इंगोले भाग्यश्री सूर्यवंशी कविता आयनोर, योगिता सोनार यांनी घडवून आणण्यासाठी या सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकत्तेर कर्मचारी यांनी अतोनात मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]