loader image
[ays_poll id=7]

राज्यसभा निवडणूक :आमदार कांदेसह दोन मते वैधच, निवडणुक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला

Jun 10, 2022

आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सर्व मते वैध ठरली असून ना.ठाकूर,ना.आव्हाड आणि आमदार कांदे यांच्या मतांवरील आक्षेप निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळला. ही तिन्ही मते बाद करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. आव्हाड यांनी आपली मत पत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली तसेच ना.ठाकूर आणि आमदार कांदे यांनी आपआपली मत पत्रिका आपल्या एजंटला दाखविली असल्याचा आरोप करत ही मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.