मेष :- सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल.
वृषभ :- मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काहीशी गुप्तता बाळगाल.
मिथुन :- मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल.
कर्क :- दिवस आळसात घालवाल. औद्योगिक वातावरण चांगले राहील.
सिंह :- कलेला पोषक वातावरण लाभेल. कामाची योग्य पोचपावती मिळेल.
कन्या :- सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. धार्मिक कामात हातभार लावाल.
तूळ :- अचानक धनलाभ संभवतो. कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल.
वृश्चिक :- भागिदारीतून चांगली कमाई होईल. इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. योग्य संधीची वाट पहावी.
धनू :- आत्मिक समाधान मिळेल. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.
मकर :- आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. क्षुल्लक गोष्टींमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न करा.
कुंभ :- प्रवासाची हौस भागवाल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन :- मोठ्या लोकांच्या ओळखीने कामे होतील. आर्थिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न कराल.




