loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा संपन्न

Jun 13, 2022

नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन साप्ताह साजरा करण्यात येत आहे, कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने 10 जून रोजी नांदगाव शहरातील महापुरुषांचे स्मारकांची स्वच्छता करून पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आणि त्याचा पुढील कार्यक्रम आज 13 जुन रोजी पक्षाच्या आदेशान्वये जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जेष्ठ नेते दिलीप अप्पा ईनामदार होते. मंचावर प्रमुख उपस्थिती राष्ट्त्रावादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहर प्रमुख बाळा काका कलंत्री, मनमाड शहर अध्यक्ष दीपक गोगड, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक ता.अध्यक्ष सोपान पवार,युवक शहर प्रमुख गौतम जगताप, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष हबीबभाई शेख, रामुदादा पवार, रमेशजी डेहडराय, चंद्रसेन आहेर, राजेंद्र आहेर, राजेंद्र लाठे, राजाभाऊ सावंत, नारायण पवार, अमित पाटील, सचिन जेजुरकर, दीपक खैरनार ,सुरेश गायकवाड , रमेशजी डेहडराय, चंद्रसेन आहेर, पंडितदादा सूर्यवंशी, खंडू शेठ दंडगव्हाळ होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन असल्याने तालुक्यातील 23 वेगवेगळ्या शेत्रातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार सन्मान करण्यात आला. त्यात दिलीप अप्पा ईनामदार,बाबूलाल मुरलीधर सावंत (सावरगाव), निवृत्ती हरिभाऊ खालकर (नांदगाव), गणपत वेडू पाटील (ढेकू), रमेश किसान डेहडराय, चंद्रसेन यशवंत आहेर (मांडवड), रंगनाथ गंगाधर खैरनार (गंगाधारी),भास्कर (गुरुजी)शिंदे पोखरी, सुधाकर लहानू निकम (श्रीराम नगर),सुरेश लक्ष्मण दंडगव्हाळ,कमलाबाई गणपत सूर्यवंशी (ढेकू), फकीरा गंगाधर भागवत (जातेगाव),रमेश किसन बाखकर (बोलठाण),शिवाजी भीमा खैरनार (खैरनारवाडा), नर्मदा कारभारी गायके (ढेकू),पार्वतीबाई महादू यादव (ढेकू),आप्पासाहेब नारायण आहेर (हिसवळ),नामदेव विठ्ठल झोडगे(जातेगाव),कारभारी गोरखनाथ बोडखे (जातेगाव),बळीराम महादू सोनवणे(पोखरी),तकदीर पुंजाराम सरोदे,पंडित यादवराव सूर्यवंशी,हिरामण काळू पगारे (साकोरी),कारभारी उखा सुरसे. या 23 जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विजय माधवराव पा. चव्हाण यांनी केले . सूत्रसंचालन प्रसाद सोनवणे यांनी केले तर दिगंबर पोपट सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसंगी, बाळासाहेब देह्डराय,घनश्याम सुरेसे,रवींद्र सुरसे,शिवाजी जाधव,पंढरीनाथ गायकवाड, पद्माकर महानुभाव, महेश पवार,संभाजी शिंदे, अनिल शेलार, रामेश्वर तूरकुणे , आनंद बोथरा, देविदास काळे, प्रल्हाद मंडलिक, नाना पवार, अक्षय देशमुख, उमेश जेजुरकर, पवन खैरनार , सुगंधाताई खैरनार ,सुरेखाबाई पवार, अलकाताई आयनोर,जयश्री जुनघरे, राजेंद्र ईनामदार, कारभारी सुरसे, हिरालाल पगारे, गोविंद जाधव, एकनाथ पवार, विलास बच्छाव, शिवाजी खैरनार ,शिवाजी ईनामदार ,उत्तम सदगीर, अविनाश शिंदे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.