मेष :- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नवीन ओळखी वाढतील.
वृषभ :- कमिशनमधून फायदा संभवतो. स्थावरच्या कामात लाभ होईल.
मिथुन :- व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल.
कर्क :- मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल.
सिंह :- जुन्या कामातून लाभ संभवतो. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता.
कन्या :- भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे.
तूळ :- हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते.
वृश्चिक :- बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका.
धनू :- स्व-बळावर कामे हाती घ्याल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर :- सामुदायिक वादात अडकू नका. गैर-समजुती मुळे त्रास संभवतो.
कुंभ :- मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका.
मीन :- काही अनपेक्षित बदल घडू शकतात. दर्जा टिकवण्याची धडपड कराल.




