Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांचे स्वागत : कलाशिक्षकांच्या कलेतून

Jun 14, 2022

कला शिक्षक श्री.राजन ठाकरे,छत्रे हायस्कूल मनमाड.
कला शिक्षक श्री.देव हिरे सर, भाटगाव ता – चांदवड

उद्या पासून शाळेची घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध शाळांमध्ये विविध प्रकारे स्वागत केले जाते. मनमाडच्या छत्रे हायस्कूल चे कला शिक्षक श्री.राजन ठाकरे तसेच भाटगाव ता.चांदवड येथील प्रसिद्ध कला शिक्षक श्री.देव हिरे यांनी फलक रेखटनातुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसंस्कार बहुउद्देशिय संस्थेद्वारे दर्पणपत्र दिनानिमित्त केला पत्रकारांचा सन्मान

नांदगाव येथील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सतत क्रियाशील असणारी संस्था म्हणजे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]