मेष :- मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील.
वृषभ :- समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा.
मिथुन :- मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे,
कर्क :- निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा.
सिंह :- अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.
कन्या :- तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल.
तूळ :- आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा.
वृश्चिक :- आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील.
धनू :- तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल.
मकर :- समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा.
कुंभ :- अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल.
मीन :- प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.




