loader image
[ays_poll id=7]

नांदग़ाव शहरातील व्ही. जे . हायस्कुल या विद्यालयतील कु. सिध्दिका योगेश वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम

Jun 17, 2022

नांदग़ाव येथील व्ही.जे.हायस्कूल मधील सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील मार्च २०२२ चा एसएससी निकाल नुकताच जाहीर झाला.या वर्षी ही चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .शाळेचा निकाल ९६.२८ टक्के लागला यात
कु.सिध्दीका योगेशकुमार वडगावकर ९७ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे त्याच प्रमाणे कु.रोहन सुधाकर खैरनार ९५.२०टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर कु.खुशी प्रवीण निकम ९४.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.तर चैताली प्रकाश जैन यांनी ९२.४०टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक व कु.आकांक्षा आशिष रत्नपारखी यीने ९२.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला.या वर्षी २५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातील १९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले तसेच विशेष श्रेणीत १३२ विद्यार्थांनी उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी कलाल,सचिव आश्विनीकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड ,उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर पर्यवेक्षक मनोहर शिंदे ,टी.एम.भैय्यासाहेब चव्हाण ,भास्कर मधे,वर्ग शिक्षक दिपाली सांगळे,गुलाब पाटील,सुभाष लाड,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.