loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २० जून २०२२ !

Jun 20, 2022


मेष राशी : अतिखाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे.

वृषभ राशी : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल

मिथुन राशी : तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरु करण्यासाठी चांगला दिवस.

कर्क राशी : अतिखाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळणे गरजेचे आहे.

सिंह राशी:  तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

कन्या राशी : आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा

तुळ राशी : अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक राशी : तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल.

धनु राशी : तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल.

मकर राशी : नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल

कुंभ राशी:  आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल.

मीन राशी:  नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल.


अजून बातम्या वाचा..

.