loader image
[ays_poll id=7]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार ; लांबणीवर पडण्याची शक्यता ?

Jun 20, 2022


कोरोना महामारी व त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि ईम्परिकल डाटा मुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मतदार याद्यांच्या नवीन नियमांचा आधार घेतल्यास निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलला जाऊ शकतो.लोकप्रतिनिधी अधिनियम – १९५० अंतर्गत आणि नोंदणी विषयक नियम – १९६० मधील नव्या बदलानुसार १ एप्रिल २०२२ आणि १ जुलै २०२२ या अर्हता तारखेवर आधारित ज्यांचे वय १८ पूर्ण होईल ते सर्व मतदार सुध्धा मतदान प्रक्रियेत भाग घेण्यास पात्र ठरतात व ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काहीसा कालावधी लागू शकतो. केंद्राचे लोकप्रतिनिधी अधिनियम – १९५० अंतर्गत मतदार नोंदणी विषयक नियम १९६० मधील या नवीन बदलांची अंमलबजावणी १ ऑगस्ट पासून केली जाणार आहे.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.