राज्यसभेच्या निवडणुकी पाठोपाठ काल झालेल्या विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी च्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला तर भाजपाचे प्रसाद लाड हे विजयी झाले. ह्या निकालानंतर शिवसेनेच्या काही आमदारांचे भ्रमणध्वनी नॉट रीचेबल आहेत.शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील जवळ जवळ १५ ते २० नाराज आमदार हे सुरत येथे असल्याचे कळते.
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...








