मेष राशी : निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल.
वृषभ राशी : प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.
मिथुन राशी : आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस.
कर्क राशी : तुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा.
सिंह राशी: तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल.
कन्या राशी : खेळ आणि आऊटडोअर अॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळवाल
तुळ राशी : संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल.
वृश्चिक राशी : आरोग्य चांगले राहील.
धनु राशी : आज तुम्ही करमणुकीत रमाल
मकर राशी : कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील.
कुंभ राशी: मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे.
मीन राशी: अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील.




