loader image
[ays_poll id=7]

महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? राऊतांचे सरकार बरखास्तीचे ट्विट ने खळबळ

Jun 22, 2022

शिवसेना पक्ष पातळीवर बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यात सातत्याने अपयश हाती येत असल्याने व बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४० आमदारांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीची दखल अखेर शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी एक ट्विट करुन त्याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास हा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. म्हणजेच, बंडखोर आमदार हे परत येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, संख्याबळासाठी लागणारे आमदार नसल्याने अखेर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते दुपारुन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.