loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याला लाल दिव्याची प्रतीक्षा !

Jun 24, 2022

नांदगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच सत्ता स्थानावर जिल्हा बँक, जिल्हा परिषद,पंचायत समिती,मजूर संघ,बाजार समित्या,मनमाड, नांदगाव नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकविणारे जिल्हाप्रमुख आमदार सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असून त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.शिंदे गटाला १२ जागा मिळणार असल्याचा शक्यतेने एकनाथ शिंदे यांचेसोबत सर्वप्रथम गेलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता बळावली आहे.

अजून बातम्या वाचा..

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.