मेष: देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा.
वृषभ: “हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील.
मिथुन: एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे.
कर्क:इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह: कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल.
कन्या: स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील.
तुळ: मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल.
वृश्चिक: देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक.
धनु: आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील.
मकर: स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील.
कुंभ: आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे.
मीन: मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.




